शासकीय कर्मचारी सुरक्षा विषयक कायदे
शासकीय कर्मचारी सुरक्षा विषयक कायदे
शासकीय कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.
शासकीय सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास
शासकीय कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास

शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास. सहा महिने जामीन मिळत नाही.
शासकीय कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.
शासकीय कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.
शासकीय मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
शासकीय मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.
शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.
शासकीय कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
शासकीय कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.
No comments:
Post a Comment