ब्लॉग कसा तयार करावा..
शैक्षणिक ब्लॉग कसा तयार कराल
मित्रांनो ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) या गुगलच्या वेबसाईटवर
आपल्याला आपला जीमेलचा युजरनेम, पासवर्ड वापरून स्वतःची
ब्लॉग वेबसाईट सुरू करता येते. आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
शैक्षिणिक ब्लॉगसाईट सुरू करणे..
2) ब्लॉगर वेबसाईटच्या नावाच्या खाली खाली डाव्या बाजूला ब्लॉग सुरू करण्यासाठी
काय करावे याची लिंक लिंक दिलेली आहे.
३) उजव्या बाजूला गुगल मेल अकौंटचा बॉक्स आहे.
४) आपला जीमेलचा युजरनेम व पासवर्ड येथे वापर.
५) साईन इन बटन दाबा.
६) आता एक नवीन वेबपेज उघडेल.
७) ब्लॉगवर आपले नाव कसे असावे ते लिहा.
८) ब्लॉगर साईटवरच्या ब्लॉग तयार करण्यासाठी च्या अटी व नियम वाचून त्याला मान्यता द्या.
९) Create a Blog वर क्लिक करा.
१०) आता एक नवीन वेबपेज उघडेल..
११) आता या पेज वर ब्लॉगसाठी द्यावयाचे नाव (शीर्षक) नाव लिहा..
१२) त्याखाली आपल्या ब्लॉगसाठी हव्या लिंकचे नाव लिहा

(यासाठी आपणास जे नाव हवे आहे ते उपलब्ध आहे कि नाही
हे चेक केले जाईल जर ते नाव उपलब्ध असेल तर ते आपणास
मिळेल ते नाव यापूर्वी दुसर्या कोणी घेतले असेल तर आपणास वेगळे नाव निवडावे लागल.)
१३) यानंतर दिलेल्या ब्लॉगच्या नमुन्यांमधून (Template) आपल्या
१३) यानंतर दिलेल्या ब्लॉगच्या नमुन्यांमधून (Template) आपल्या
पसंतीचा नमुना (Template) निवडा.
१४) Create Blog या बटनावर क्लिक करा.
झाला आपला ब्लॉग तयार... आपण निवडलेले नाव आणि ब्लॉग नमुना
१४) Create Blog या बटनावर क्लिक करा.
झाला आपला ब्लॉग तयार... आपण निवडलेले नाव आणि ब्लॉग नमुना
(Template ) नंतर बदलू शकतो. निवडलेल्या Templete वर blog ची रचना अवलंबुन असते.
No comments:
Post a Comment