Pages

उपक्रम/प्रकल्प यादी


उपक्रम यादी

प्रकल्प यादी

इयत्ता निहाय प्रकल्प यादी

शालेय उपक्रम

शैक्षणिक उपक्रम

सह शालेय उपक्रम

उपक्रम, कृती, प्रकल्प अहवाल

सह शालेय उपक्रम १

प्रकल्प यादी 200
शालेय  प्रकल्प  यादी 🌀
========================
---------'---------------------------------------
1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय  तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध  कसा लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता  लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या  जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश

*_============================_*

मागे मी  101 प्रक्रल्पांची नावे  दिली होती...
मागील  अंकावरून  पुढे. .
1) दिनदर्शिका  तयार करणे
2) प्रादेशिक  शब्द -अर्थ
3) नदी  किनारा
4) समुद्र किनारा
5) सागर  सहल
6) कुडींतील लागवड
7) हातरूमालाचा वापर
8) शालेय  दप्तर
9) मातकामातील वस्तू
10) शिवणकामातील  लहान -लहान कपडे
11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे
12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू तयार करणे
13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार करणे
14) भरती  ओहोटी कारणे
15) सागरी  लाटा फायदे- तोटे
16) आदर्श शाळा
17) पाण्यावरील नाव- होडी
18) हाऊस बोट  जहाज
19) पाण्याचा वापर  कसा करावा
20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता
21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता
22) हवेतील  तापमान कसे ओळखावे
23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे
24) समानार्थी शब्द
25) विशेषण  विशेषनाम
26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग
27) विरुद्धधार्थी  शब्द
28) श्रम  हाच देवता /श्रम  हीच पूजा
29) स्वच्छता  हाच परमेश्वर 30) आई  हिच देवता
31) उत्तम  आरोग्य
32) राखण्याचे  उपाय
33) परिश्रम  हिच पुजा
34) कुलदैवत  हेच वैभव
35) आदर्श  गाव
36) आदर्श विद्यार्थी
37) आदर्श  बालक
38) वीर  बालक- बालिका
39) रोपवाटिका
40) आरोग्य  हिच संपत्ती
41) कलावंताची  माहिती
42) पावसाची  गाणी -कविता
43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार करणे
44) परसबाग
45) फुलझाडांची लागवड
46) गच्चीवरील  बगीचा
47) शैक्षणिक  खेळणी
48) मासे  यांची चित्रे  काढणे
49)  प्राण्याची  चित्रे काढणे
50) पक्ष्यांची  चित्रे काढणे
51) परिसरातील  झाडे
52) परिसरातील  उद्याने
53) परिसरातील मंदिरे
54) परिसरातील  घरे
55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह करणे
56) ग्रामसभा  आयोजित करणे
57) ग्रामपंचायतीची  रचना
58) महापुराचे  वर्णन
59) धूर  विना चूल
60) फळझाडे
61) आमराई
62) नारळी -फोफळीच्या बागा
63) माझा  कोकण
64) कोकण  वैभव
65) रात्रीचे  चांदणे
66) सुर्यदेवता
67) वर्षादेवता
68) जलदेवता
69) खेडूत  जिवन
70) मेंढपाळ
71) शेळीपालन
72) शेतातील  पिके
73) वृक्षदेवता

74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे
76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय
77) प्राथमिक  आजार -उपाय 78) रोगप्रसार व उपाय
79) गोबर गॅस
80) पाना -फुलांची  चित्रे काढणे
81) विद्युत  उपकरण दुरुस्ती
82) संत  महिलांचा परिचय
83) तुळशीच्या  वृंदावनाचे
84) चित्र काढा
85) रांगोळी  काढा (साधी )
86) नक्षीदार  रांगोळी
87) रांगोळीचा गालिचा
88) पणत्यांची  प्रतिकृती
89) खडू तयार करणे
90) धूपबत्ती तयार  करणे
91) मी  पाहिलेली  जत्रा
92) आमच्या  गावाची जत्रा
93) विविध  खाद्य पदार्थ
94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.
95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार
96) जाहिरात  संग्रह
97) वृक्षांची  आकृती उदा.आंबा
98) सुचीपर्णी वृक्ष
99) नारळाचे  झाड
100) चिंचेचे  झाड
101) अशोकाचे  झाड


शाळेतील प्रकल्प / उपक्रम यादी

1) परिसरातील  लोकगीतांचा  संग्रह  करणे

2) वर्तमानपत्रे  व  मासिकांतील  चित्रकथांचा  संग्रह करणे

3) आपत्ती व्यवस्था पण  आधारित वर्तमानपत्रातील  कात्रणे  गोळा करणे

4) स्वच्छताविषयक  सूचनापाट्या  व  घोषवाक्ये  तयार  करणे

5) थोरांचे  जीवनप्रसंग  संकलित  करणे

6) "शेतीची  काम " या  विषयावर आधारित  चित्रसंग्रह तयार  करणे

7) "पाणी "या विषयावर आधारित  कात्रण संग्रह  करणे

8) पाण्याची  बचत  या  विषयावर  घोषवाक्ये  तयार  करणे

9) ५ सणांविषयी माहिती  गोळा  करणे 

10) अवयवांवर  आधारित  म्हणींचा  संग्रह करा व  लिहा

11) जुन्या , फाटक्या , कपड्यांपासून  दोरी, पायपुसणी  तयार  करणे

12) तुम्ही  वाचलेल्या  पुस्तकांवर  आधारित टिपण्णी  करा

13) सण, पक्षी, प्राणी यांच्यावर आधारित  कविता  मिळवा  व  संग्रह  करणे

14) विविध  घरांची, इमारतींची  चित्रे  गोळा  करणे 

15) विविध  सणांवर  आधारित  गाण्यांचा  संग्रह  करणे

16) पाच  किटकांची चित्रे  गोळा  करून  माहिती  लिहा 

17) संतांचे अभंग  संग्रह  करा

18) पाच  खेळाडुंविषयी माहिती लिहा.

19) सागरी जहाज व  होडींच्या  चित्रांचा  संग्रह  करणे

20) शैक्षणिक  बातम्यांचा  संग्रह करणे

21) आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.

22)भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.

23) विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.

24) मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे

25) प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे

26) जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी

27) देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे

28) शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे

29) वाक्यप्रचाराचा संग्रह करणे

30) बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे

31) सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.

32) मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.

33) विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे

34) लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे (किमान 10 पाने दररोज 1पान)

35) अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे

36) विविध सणांची माहिती संकलित करणे

37) प्रश्न तयार करणे

38) नातेवाईकांची मुलाखत घेणे

39) विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे, संवाद व नाटीका तयार करणे [कृती युक्त]

40)आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.

41) आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे

42) ई-पुस्तकांचा संग्रह करा.

43)सूतळीपासून गोंडे तयार करणे.

44)पायपूसणी तयार करणे.

45)सूतळ्या पासून चित्रे तयार करा.

46)जोडशब्दांचा संग्रहवही करा.

47)मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे

48)वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.

49)शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.

50)विनोदी लेखकांची माहिती मिळवा.

51)समाजसुधारकांची माहिती गोळा करा.

52)बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.

53)होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.




                      
शालेय उपक्रम यादी  
हस्तलिखित
 वर्ग सुशोभन
 प्रकट वाचन 
अध्ययन कोपरे 
वाढदिवस शुभेच्छा 
व्यक्तिमत्व विकास 
कौतुक समारंभ 
अल्पबचत बँक 
शैक्षणिक सहली 
क्षेत्रभेट
 ग्रंथालय वापर शैक्षणिक निर्मिती 
शालेय स्वच्छता 
फिरते वाचनालय 
तरंग वाचनालय 
बालसभा 
बाल आनंद मेळावा 
विशेष वर्ग आयोजन 
एक दिवस शाळेसाठी 
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
 दिनांकाचा पाढा 
चावडी वाचन 
प्रयोग शाळा वापर
 आरोग्य तपासणी 
हळदी कुंकू
 संगणक शिक्षण
 गीतमंच हस्ताक्षर सुधार 
स्वच्छ ,सुंदर शाळा इंग्रजी स्पेलिंग पाठांतर 
शालेय बाग 
वृक्षारोपण 
शालेय उपस्थिती सुधारणा 
टाकाऊ पासून टिकाऊ
 सामुदायिक कवायत मनोरे योगासने
 बोलक्या भिंती 
आनंददायी फलक 
ई -लर्निंग विविध स्पर्धा 
क्रीडा स्पर्धा 
हस्ताक्षर स्पर्धा 
पाठांतर स्पर्धा 
नृत्य -नाट्य स्पर्धा 
रांगोळी स्पर्धा 
वक्तृव स्पर्धा 
निबंध स्पर्धा 
स्मरणशक्ती स्पर्धा 
प्रश्न मंजुषा
 इंग्रजी स्पेलिंग हजेरी 
सुंदर कोण 
सामान्य ज्ञान स्पर्धा 
वृक्षारोपण 
विविध दिन साजरे करणे 




No comments:

Post a Comment