२६ जानेवारी घोषवाक्ये
२६ जानेवारी ''गणराज्य दिवस'' घोषवाक्ये
■ भारत माता की... जय...!!
■ गणराज्य दिनाचा... विजय असो..!
■ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!
■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!
■ कश्मीर हो या कन्याकुमारी...
हम सब सारे भाई-भाई...!!
■ गंगा नदी का धो-धो पानी...
हम सब सारे हिंदुस्थानी...!!
■ भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा...!!
■ कदम कदम बढाये जा...
देश के गीत गाए जा...!!
■ सारे शिकू या...
देशाचा विकास करू या...!!
■ मुलगा मुलगी एकसमान
दोघांनाही शिकवू छान...!!
■ सुंदर छान माझी शाळा.
गावाचा अभिमान माझी शाळा...!!
■ लहान मुलांना लावी लळा...
जि.प.ची मराठी शाळा...!!
■ एक दोन तिन चार...
मराठी शाळेची मुले हुशार...!!
■ जिप शाळेची मुले लय भारी,
ज्ञानरचनावादाने शिकतात सारी...!!
■ गावकरी मिळुन एक काम करू..
शौचालयाचा वापर करू...!!
■ संडास बांधा घरोघरी....
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!!
■ रंग भगवा त्यागाचा...
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा...!!
■ कचरा कुंडिचा वापर करू...
सुंदर परिसर निर्माण करू...!!
१५ ऑगस्ट प्रभात फेरी
भारत माता की... जय..!!
वंदे– मातरम्...!!
स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो...!!
सबसे प्यारा –देश हमारा, देश हमारा..!!
भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो..!!
जोडों जोडों – भारत जोडों
देश की रक्षा कौन करेगा –
हम सब बच्चे, हम सब बच्चे...!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!
No comments:
Post a Comment