नवोपक्रम म्हणजे काय
नवोपक्रम विशेष







नवोपक्रम म्हणजे काय ? 








एखादा घटक शिकवतांना पारंपरिक पद्धतीने न शिकविता नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकविणे म्हणजे नवोपक्रम.
— डॉ. सुचिता पाटेकर मॅडम
जिल्हा शिक्षणाधिकारी यवतमाळ
विध्यार्थी हसत खेळत शिकु शकेल त्याला अध्ययनात मजा येइल बालचंद्र ,अध्यापनाला एक दीशा देउन त्याद्वारे विध्यार्थी घडले पाहीजे असे अध्यापन .म्हणजे नवोपक्रम
— विष्णू आडे सर, चिखलदरा
शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण परंपरेपेक्षा जे काही वेगळे करतो त्याला नवोपक्रम असे म्हणावे
— प्राध्यापक चिंचपुरे, बुलढाणा
कृतिपाहुन पद्धतशिर अनुकरण करुण नविन ज्ञान मिळविणे
— सईद सर, दिग्रस
विद्यार्थ्या च्या सर्वांगीन विकासा साठी केलेली वेगळी कृती.
— प्रदीप जाधव सर, यवतमाळ
नवोपक्रमांत अनेक उपक्रम व कृतींचा समावेश असतो, ज्यांचा वापर नेहमीच्याच अध्यापनात करुन विषयानुरुप काही उद्दीष्टांची पूर्ती केल्या जाते.
— शफी सर, ढाणकी, यवतमाळ
परिस्थितिनुसार उपक्रम हा नवोपक्रम होउ शकतो.
— भूजबळे सर, दारव्हा
नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
— आर. एस. मस्के सर, बीड
विशेष शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली स्वतः ची तयार केलेली अध्यापन पद्धति म्हणजे नवोपक्रम
— फारुक मलिक सर, आर्णि
समस्येच्या मुळार्पंयत जाऊन निराकरण करणे म्हणजेच नवोपक्रम.
— ओम गीरी सर, रायगड
नवोपक्रम हा मुलांना खुप काही शिकवतो.
— जलील खान सर, जनूना
________________
नवोपक्रमाची गरज







गुणवत्ता वाढीस येणा-या अडचणी दुर करणे
— प्रदीप जाधव सर, यवतमाळ
पारंपारिक अध्यापन पद्धति मुळे विद्यार्थी ही बोअर होतात म्हणून त्यांना वेगळ्या पद्धतीने अध्य्यन अनुभव देऊन उद्देश् पूर्ति करणेसाठी
— फारुक मलिक सर, आर्णि
To make the process of teaching and learning joyful…..we need to undertake “navopkram”
— अजमत सर
शिक्षणातील अध्यापनाशी संबंधित क्षेत्रातील सद्य:स्थिती बदलून सुधारणा घडविण्यासाठी नवोक्रमाची गरज आहे.
— प्राध्यापक चिंचपुरे सर, बुलढाणा
शिक्षक म्हणून काम करत असतांना आपल्याला अनेक शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते.या समस्यांवर मात करत आपण मार्गक्रमण करत असतो.त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात.पारंपारीक पद्धती पेक्षा वेगळी वाट शोधून त्या द्वारा आपल्या समस्येवर मात करणे आवश्यक असते त्यासाठी शिक्षकाची उपक्रमशीलता फार महत्वाची आहे.उपक्रम शीलतेमुळे नव नवीन अध्ययन अनुभव देणे शिक्षकाला शक्य होते.
— मंगेशकुमार अंबिलवादे सर, औरंगाबाद
विद्यार्थ्यांना ज्या विषयात अडचणी येतात त्या विषयावर नवोपक्रम निवडण्याची गरज म्हणजेच गुणवत्ता वाढीसाठी.
— प्रतिमा खडतकर मॅडम, वणी
To make condition positive n proceedy innovation is important
— सुरेश पांचाळ सर, महागाव
विद्यार्थी जे काही ज्ञान ग्रहण करत आहे ते अजुन चांगल्या पद्धतीने आणि रंजकपने कंटालवाने न होता शिकावे म्हणून नवोपक्रमचि गरज आहे असे मला वाटते
— अमर शर्मा सर, पुसद
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवत आपल्याला जाणवलेल्या समस्या सहेतुक दुर करण्यासाठी नवाेपक्रमाची गरज आहे.
— कोंकमुट्टिवार सर, गडचिरोली
अध्यापनाला योग्य दिशा मिळते याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो मला इंग्रजी विषयासाठी झाला.
— पाटील मॅडम, रत्नागिरी
नवोपक्रम हा एखाद्या घटकावर परिपूर्णता आणण्याकरीता राबविता येईल
— पठाण मॅडम, नांदेड़
एखादे अभियान पूर्ण करतांना नवोपक्रम उपयोगी ठरतो
— अवधूत वानखेडे सर, मुडाणा
नवोपक्रम कसा असावा 








विषय नाविन्य असावे
— उमेश सराळे सर, अकोला
विध्यार्थ्याची कमकुवत बाजु लक्षात घेउन नवोपक्रम ठरवावा
— विष्णू आडे सर, चिखलदरा
विषय मुलांशी निगडीत असावा
— जलील खान सर
नवोपक्रम हा कालसापेक्ष असावा — शफी सर, ढाणकी, यवतमाळ
ही होत असलेल्या अभिनव चर्चेसमान नवोपक्रम असावा
— ग. ल. पवार सर, अकोला
नवोपक्रमासाठी नमूना विषय 







नवोपक्रम विशेष
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
यांनी आखलेला
“प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम”
——————————
——————————
या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाला यशस्वी करण्याची धूरा ज्या विभिन्न घटकांवर अवलंबून आहे, त्यातील महत्वपूर्ण घटक म्हणजे आम्ही “शिक्षक”. शिक्षकाला नवचैतन्य देणारी बाब म्हणजे सभोवताली झटणारे उपक्रमशिल शिक्षक, आणि या उपक्रमशिल शिक्षकांचे नविन प्रयोग व कार्यशैली चा आत्मा म्हणजे ” नवोपक्रम “
—————
या नवोपक्रमाविषयी सर्वसाधारण शिक्षकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय व्हॉटसअप ग्रुप
_______________________
” गुणवत्ता शोध व संवर्धन ”
—————
या नवोपक्रमाविषयी सर्वसाधारण शिक्षकांच्या मनात अनेक शंका, प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय व्हॉटसअप ग्रुप
_______________________
” गुणवत्ता शोध व संवर्धन ”
समूहातर्फे आयोजित प्राईम टाईम चर्चेत हा विषय घेतला, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व नवोपक्रम विषयांचे सादरीकरण करतांना
मी शफी सर, ढाणकी, यवतमाळ 7507127012 खुप आनंदी आहो. कारण यातून आपण सर्वांना नक्कीच मदत व्हावी म्हणून हा खारीचा वाटा या पोस्ट च्या माध्यमातून आमचा ग्रुप उचलत आहे. त्यावर सन्माननीय सदस्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येणेप्रमाणे.
मी शफी सर, ढाणकी, यवतमाळ 7507127012 खुप आनंदी आहो. कारण यातून आपण सर्वांना नक्कीच मदत व्हावी म्हणून हा खारीचा वाटा या पोस्ट च्या माध्यमातून आमचा ग्रुप उचलत आहे. त्यावर सन्माननीय सदस्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येणेप्रमाणे.
— डॉ. सुचिता पाटेकर मॅडम
जिल्हा शिक्षणाधिकारी यवतमाळ
— विष्णू आडे सर, चिखलदरा
— प्राध्यापक चिंचपुरे, बुलढाणा
— सईद सर, दिग्रस
— प्रदीप जाधव सर, यवतमाळ
— शफी सर, ढाणकी, यवतमाळ
— भूजबळे सर, दारव्हा
— आर. एस. मस्के सर, बीड
— फारुक मलिक सर, आर्णि
— ओम गीरी सर, रायगड
— जलील खान सर, जनूना
________________
— प्रदीप जाधव सर, यवतमाळ
— फारुक मलिक सर, आर्णि
— अजमत सर
— प्राध्यापक चिंचपुरे सर, बुलढाणा
— मंगेशकुमार अंबिलवादे सर, औरंगाबाद
— प्रतिमा खडतकर मॅडम, वणी
— सुरेश पांचाळ सर, महागाव
— अमर शर्मा सर, पुसद
— कोंकमुट्टिवार सर, गडचिरोली
— पाटील मॅडम, रत्नागिरी
— पठाण मॅडम, नांदेड़
— अवधूत वानखेडे सर, मुडाणा
— उमेश सराळे सर, अकोला
— विष्णू आडे सर, चिखलदरा
— जलील खान सर
— ग. ल. पवार सर, अकोला
१. पेपरलेस प्रशासन
२. प्रोजेक्ट ई लर्निंग
३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
४. दिवस नवा, भाषा नवी
५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
६. माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
७. सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
८. बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
१०. एक तास राष्ट्रासाठी
११. भाषिक प्रयोगशाला
१२ . पर्यावरण संरक्षक दल
१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
१४. विषय खोली
१५. आम्ही स्वच्छता दूत
१६. तंबाकूमूक्त शाळा
१७. प्लास्टिक मुक्त शाळा
१८. विज्ञान भवन
१९. मैत्री संख्यांची
२०. आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
२१. एक दिवस गावासाठी
२२. विषय कोपरा – प्रभावी माध्यम
२३. विशेष विद्यार्थी कोपरा
२४. पुस्तक भिशी
२५. शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
२६. क्रीडा दूत
२७. राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
२८. हरित शाळा
२९. प्रदूषण हटवा अभियान
३०. चालता बोलता
३१. माझा मित्र परिवार
३२. माझे पूर्व ज्ञान
३३. शब्दगंगा
३४. कौन बनेगा ज्ञानपती
३५. वर्ड पॉट
३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
३७. संख्यावरील क्रिया – एक छंद
३८. प्रश्नमंजूषा
३९. विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
४०. बालआनंद मेळावे
४१. सातत्य पूर्ण उपस्थिती
४२. पुस्तक जत्रा
४३. फन एंड लर्न
४४. शंकापेटी
४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
४६. रोपवाटिका निर्मिती
४७. एक तास इंटरनेट
४८. गांडूळ खत निर्मिती
४९. Student of the day
५०. एक तास मुक्त अभ्यास
५१. समस्या व सूचना पेटी
५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
५३. लोकसंख्या शिक्षण
५४. स्वच्छ शाळा, सुंदर गाव
५५. वाचाल तर वाचाल
५६. बिखरे मोती
५७. Book of the day
५८. विशेष व्यक्तींच्या मुलाखती
५९. बालसभा
६०. माझ्या गावचा इतिहास
६१. परिसरातील भूरुपांची ओळख
६२. विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
६३. प्रयोगातून विज्ञान
६४. मुक्त वाचनालय
६५. खरा मित्र उपक्रम
६६. गृहपाठ गट
६७. टाकाऊतून टिकाऊकडे
६८. हस्तलिखित निर्मिती
६९. मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
७०. वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
७३. चला शिकूया लघू़द्योग
७४. दैनंदिनी लेखन
७५. नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
७७. शालेय परसबाग
७८. संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
७९. खेळातून गणित शिकू
८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
८२. सांकेतिक भाषेचे खेळ
८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
८५. परिसरातील कलांची ओळख
८६. गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
८७. गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
८८. शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
८९. काव्यनिर्मिती, रचना व गायन
९०. पाणी व्यवस्थापन
९१. बलिराजा चेतना अभियान
९२. जलसाक्षरता
९३. तंत्रस्नेही विद्यार्थी
९४. कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
९५. रेन वॉटर हार्वेस्टिंग
९६ . पुस्तक परिचय व भेट
९७. विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
९८ . निर्मल शाळा अभियान
९९. विविध दिन साजरे करणे
२. प्रोजेक्ट ई लर्निंग
३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
४. दिवस नवा, भाषा नवी
५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
६. माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
७. सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
८. बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
१०. एक तास राष्ट्रासाठी
११. भाषिक प्रयोगशाला
१२ . पर्यावरण संरक्षक दल
१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
१४. विषय खोली
१५. आम्ही स्वच्छता दूत
१६. तंबाकूमूक्त शाळा
१७. प्लास्टिक मुक्त शाळा
१८. विज्ञान भवन
१९. मैत्री संख्यांची
२०. आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
२१. एक दिवस गावासाठी
२२. विषय कोपरा – प्रभावी माध्यम
२३. विशेष विद्यार्थी कोपरा
२४. पुस्तक भिशी
२५. शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
२६. क्रीडा दूत
२७. राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
२८. हरित शाळा
२९. प्रदूषण हटवा अभियान
३०. चालता बोलता
३१. माझा मित्र परिवार
३२. माझे पूर्व ज्ञान
३३. शब्दगंगा
३४. कौन बनेगा ज्ञानपती
३५. वर्ड पॉट
३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
३७. संख्यावरील क्रिया – एक छंद
३८. प्रश्नमंजूषा
३९. विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
४०. बालआनंद मेळावे
४१. सातत्य पूर्ण उपस्थिती
४२. पुस्तक जत्रा
४३. फन एंड लर्न
४४. शंकापेटी
४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
४६. रोपवाटिका निर्मिती
४७. एक तास इंटरनेट
४८. गांडूळ खत निर्मिती
४९. Student of the day
५०. एक तास मुक्त अभ्यास
५१. समस्या व सूचना पेटी
५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
५३. लोकसंख्या शिक्षण
५४. स्वच्छ शाळा, सुंदर गाव
५५. वाचाल तर वाचाल
५६. बिखरे मोती
५७. Book of the day
५८. विशेष व्यक्तींच्या मुलाखती
५९. बालसभा
६०. माझ्या गावचा इतिहास
६१. परिसरातील भूरुपांची ओळख
६२. विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
६३. प्रयोगातून विज्ञान
६४. मुक्त वाचनालय
६५. खरा मित्र उपक्रम
६६. गृहपाठ गट
६७. टाकाऊतून टिकाऊकडे
६८. हस्तलिखित निर्मिती
६९. मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
७०. वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
७३. चला शिकूया लघू़द्योग
७४. दैनंदिनी लेखन
७५. नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
७७. शालेय परसबाग
७८. संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
७९. खेळातून गणित शिकू
८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
८२. सांकेतिक भाषेचे खेळ
८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
८५. परिसरातील कलांची ओळख
८६. गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
८७. गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
८८. शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
८९. काव्यनिर्मिती, रचना व गायन
९०. पाणी व्यवस्थापन
९१. बलिराजा चेतना अभियान
९२. जलसाक्षरता
९३. तंत्रस्नेही विद्यार्थी
९४. कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
९५. रेन वॉटर हार्वेस्टिंग
९६ . पुस्तक परिचय व भेट
९७. विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
९८ . निर्मल शाळा अभियान
९९. विविध दिन साजरे करणे
*नवोपक्रम* नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी
१)अादर्श परीपाठ
२)दिनांकानुसार पाढा
३)चित्रकला स्पर्धा
४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ५)सांस्कृतिक कार्यक्रम
६)गीतगायन स्पर्धा
७)भाषण स्पर्धा
८)क्रीडा स्पर्धा
९)वाढदिवस साजरे करणे १०)भित्तिपत्रक तयार करणे ११)निसर्गसहल
१२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे
१४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक
१६)हस्ताक्षर सुधार
१७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा
१९)बाजार
२०)परसबाग
२१)उपस्थिती ध्वज
२२)इंग्रजी संभाषण
२३)शब्द बँक
२४)स्वच्छ मुलगा-मुलगी
२५)दत्तक कुंडी प्रकल्प
२६)तंबाखू मुक्त शाळा
२७)दत्तक मित्र
२८)वर्तमानपत्र वाचन
२९)विविध क्रीडा स्पर्धा
३०)चित्रकला स्पर्धा,
३१)निबंध लेखन
३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)नवरत्न स्पर्धा
३४)दप्तराविना शाळा
३५)झुलती बाग
३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प
३७)करू या आम्ही संचालने
३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे
४२)बाल आनंद मेळावे
४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन
४४)प्रवेशोत्सव
४५)100% पटनोंदणी
४६)लघु उद्योगाला भेटी
४७)हरित शाळा
४८)पक्ष्यांना खाऊ
४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा
५१)टॅबलेट स्कूल
१)अादर्श परीपाठ
२)दिनांकानुसार पाढा
३)चित्रकला स्पर्धा
४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ५)सांस्कृतिक कार्यक्रम
६)गीतगायन स्पर्धा
७)भाषण स्पर्धा
८)क्रीडा स्पर्धा
९)वाढदिवस साजरे करणे १०)भित्तिपत्रक तयार करणे ११)निसर्गसहल
१२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे
१४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक
१६)हस्ताक्षर सुधार
१७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा
१९)बाजार
२०)परसबाग
२१)उपस्थिती ध्वज
२२)इंग्रजी संभाषण
२३)शब्द बँक
२४)स्वच्छ मुलगा-मुलगी
२५)दत्तक कुंडी प्रकल्प
२६)तंबाखू मुक्त शाळा
२७)दत्तक मित्र
२८)वर्तमानपत्र वाचन
२९)विविध क्रीडा स्पर्धा
३०)चित्रकला स्पर्धा,
३१)निबंध लेखन
३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)नवरत्न स्पर्धा
३४)दप्तराविना शाळा
३५)झुलती बाग
३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प
३७)करू या आम्ही संचालने
३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे
४२)बाल आनंद मेळावे
४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन
४४)प्रवेशोत्सव
४५)100% पटनोंदणी
४६)लघु उद्योगाला भेटी
४७)हरित शाळा
४८)पक्ष्यांना खाऊ
४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा
५१)टॅबलेट स्कूल
No comments:
Post a Comment